Bhandara : दिवाळी तोंडावर असतानाही धान खरेदी केंद्र अद्याप बंद शेतकरी चिंतेत : ABP Majha
दिवाळी तोंडावर असतानाही धान खरेदी केंद्र अद्याप बंद,शेतकऱ्यांचं धान निघालं असून खरेदी केंद्र सुरू नं झाल्यानं शेतकरी चिंतेत.