Russia-Ukraine crisis : दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार, वादावर चर्चेतून मार्ग निघणार
Continues below advertisement
Russia Ukraine Crisis : युक्रेन आणि रशिया संघर्ष सुरु आहे. याकडे जगाचे लक्ष लागून आहे. युद्ध थांबवून चर्चेनं मार्ग काढला जावा अशी मागणी जगभरातून होत असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेन सरकारनं शुक्रवारी चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत दिले आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी वेळ आणि स्थळ निश्चित करण्याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement