Deepika Padukone FIFA : 'फीफा वर्ल्ड कप ट्रॉफीचं दिपीकाच्या हस्ते अनावरण
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्जेंटिना-फ्रान्सदरम्यान सामना रंगतदार वळणावर असताना या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफी अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.