Corona Wave in World : कोरोनाने पुन्हा धास्ती वाढवली, जगात कोणकोणत्या देशात देशांवर लॉकडाऊनचं सावट?

बातमी कोरोना उद्रेकाची..कोरोना.. या नावाची.. या आजाराची दहशत पुन्हा एकदा जगभरात पसरतेय. चीन पाठोपाठ जपान, जर्मनी, ब्राझील, दक्षिण कोरिया, अमेरिका, तैवान, रशियात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. तुर्तासतरी भारतात घाबरण्याची परिस्थिती नसली तर सतर्क राहणं गरजेचं आहे. पाहुया जगभरात कोरोनाची आकडेवारी आणि परिस्थिती काय सांगते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola