Corona India : कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकार सज्ज, देशातील प्रमुख रुग्णालयांमध्ये मॉकड्रिलचं आयोजन
मंगळवारी देशातील सर्व रुग्णालयांमध्ये कोविड संदर्भात मॉक ड्रिल होणार
दिल्लीतील रुग्णालयात मॉकड्रिलवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रीही उपस्थित राहणार