Film : हॉलिवूडच्या रस्ट चित्रपटाच्या सेटवर खऱ्या प्रॉप गनचा वापर केल्यानं सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू
Continues below advertisement
चित्रपटांमध्ये शूटिंगमध्ये गोळीबाराच्या चित्रीकरणासाठी खोट्या बंदुका वापलेल्या जातात. परंतु सिन खरा वाटावा म्हणून खऱ्या गोष्टी सुद्धा वापरल्या जातात आणि मोठा अपघातही होतो. असंच काहीस घडलं आहे होलोवूडच्या रस्ट चित्रपटाच्या सेटवर.
Continues below advertisement