Chinese President Xi Jinping नजरकैदेत? , सोशल मीडियावरील बातम्यांनी चर्चांना उधाण : ABP Majha
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना चिनी लष्कराने नजरकैदेत ठेवल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या प्रमुखपदावरून हटवल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे अनेक चिनी सोशल मीडिया हँडलर्सचे म्हणणे आहे.