Mukesh Ambani यांनी CM Eknath Shinde यांची घेतली भेट, बैठकीचं कारण गुलदस्त्यात : ABP Majha
काल रात्री मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, याआधी दोन दिवसांपुर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि अदानी यांची भेट झाली होती