China vs Taiwan : तैवानच्या सीमेजवळ चीनची सलग 14 तास 'लाईव्ह फायरिंग' ABP Majha

Continues below advertisement

चीन आणि तैवानमध्ये वाढलेला तणाव काही शमण्याचं नाव घेत नाहीये...त्यामुळे या भागात युद्धाचे ढग जमायला सुरुवात झालेय.... चीननं पुन्हा एकदा तैवानच्या सीमेजवळ लाईव्ह फायरिंग प्रॅक्टिस सुरू केलेय... आज चीननं तैनावजवळच्या समुद्रात गोळीबार आणि क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केलेय. तर उद्या सकाळी ७ ते दुपारी २ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ११ अशा वेळेत हाँगकाँगजवळ चीनी सैन्याचा हा युद्धाभ्यास होणार आहे... चीनच्या या आक्रमक भूमिकेमुळे युद्धाचं संकट अधिक गहिरं होत चाललं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram