OBC Reservation : 92 नगरपरिषदांसाठी OBC आरक्षणाचा फैसला लांबणीवर, विशेष खंडपीठ करणार गठीत
आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू व्हावं अशी सरकारची मागणी आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.