India Rain :चीनचं निसर्गाला आव्हान, भारताला धोका ;हवामानशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे म्हणतात...
India Rain : China भारताचा पाऊस चोरणार? चीनच्या हवामान बदल कार्यक्रमाचा भारताला धोका. चीन निसर्गाला आव्हान देत कृत्रीम पावसाची योजना आखत आहे. या कृत्रीम पावसाचा मोठा फरक भारताच्या मान्सूनवर होण्याची शक्यता आहे.