China Financial Condition Special Report : शक्तीशाली चीनवर गरीबीचे दिवस, आर्थिक मंदी कुणामुळं?
abp majha web team
Updated at:
27 Sep 2022 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीमंत देशांच्या यादीत असलेल्या चीनवर सध्या गरीबीचे दिवस आलेत. रिअल इस्टेटमध्ये झालेल्या लॉसनंतर चीनमधल्या बँकाही डबघाईला आल्यात. एकुणच जागतिक पातळीवर आर्थिक शक्ती बनलेल्या चीनची आर्थिक स्थिती नेमकी का ढासळली पाहूयात या रिपोर्टमधून..