Chipi Airport ला बॅरीस्टर नाथ पै यांचं नाव, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्यात येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Sindhudurg ABP Maza MARATHI NEWS