China anti-lockdown protest :चीनमध्ये कोरोनाच्या निर्बंधाविरोधात नागरिक आक्रमक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Nov 2022 07:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचीनमध्ये कोरोनाच्या निर्बंधाविरोधात नागरिक आक्रमक. चीनी सरकारच्या झिरो कोविड पॉलिसी च्या विरोधात नागरिकांचा मोर्चा. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये हिंसक झडप.