Coronavirus Update | कोरोनाशी कसा करतोय चीन दोन हात? भारतातून चीनमध्ये गेलेल्या अपूर्वा सुभेदारशी थेट संवाद
अपूर्वा सुभेदार चीनच्या जँगसू प्रांतात राहतेय. ती आठवड्याभरापूर्वीच भारतातून चायनाला परत गेलीये. आता सध्या चायनातली स्थिती काय आहे, तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे तर तिथे काय काळजी घ्यावी लागते, दैनंदिन कामकाज कसं चालतं याची माहिती घेऊया