आंतरराष्ट्रीय शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात उस्मानाबादच्या दोन गावांत आंदोलन
Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी निगडीत शाळा सुरु करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केलाय. आणि हा निर्णय एकतर्फी घेण्यात आल्याचा आरोप करत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन गावांमध्ये सरकारविरोधात आंदोलन करण्यात येतंय.
Continues below advertisement