Carona Update: यूरोपमध्ये नव्या व्हेरियंटमुळे डोकेदुखी, दक्षिण कोरियात एका दिवसात सहा लाखांवर रुग्ण
abp majha web team
Updated at:
17 Mar 2022 08:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण कोरियात कोरोनाचा कहर, एका दिवसात सहा लाखांवर रुग्ण. दक्षिण कोरियात एका दिवसात ६ लाख २१ हजार रुग्ण, ४२९ रुग्णांचा मृत्यू. दक्षिण कोरियात गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये लाखोंची भर, जगाला पुन्हा कोरोनाचा 'ताप' चीन, यूरोपमध्ये नव्या व्हेरियंटस मुळे डोकेदुखी