Dove आणि Tresemme shampoo मुळे कॅन्सरचा धोका, Unilever Company नं उत्पादन परत मागवली : ABP Majha
Continues below advertisement
डव्ह आणि ट्रेसेमे शॅम्पूमुळे कॅन्सरचा धोका असल्यानं युनिलिव्हर कंपनीनं त्यांची ही उत्पादनं परत मागवलीत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिलेल्या नोटीसनंतर युनिलिव्हरनं ऑक्टोबर २०२१ पूर्वी बनवलेली उत्पादनं परत मागवलीत
Continues below advertisement