Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 26 ऑक्टोबर 2022 : ABP Majha
माझं गाव माझा जिल्हा या बुलेटिनमध्ये गावाकडच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील महत्त्वाची शेतीसंबंधित आणि इतर विषयांबाबत अपडेट या बातमीपत्रातून दिली जाते.