
British Prime Minister Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सीटबेल्ट न लावणं महागात पडलं
Continues below advertisement
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सीटबेल्ट न लावणं महागात पडलं, सुनकांवर १०० पाऊंडचा दंड, सीटबेल्ट न लावता कारमध्य़े बनवला होता व्हिडीओ.
Continues below advertisement