
I-phone Apple Fined for 156 Crore : चार्जर पुरवला नाही, ब्राझील कोर्टानं ॲपल ठोठावला 156 कोटींचा दंड
Continues below advertisement
यापूर्वी 'आयफोन'ची विक्री करताना त्याबरोबर चार्जर पुरविला जात होता. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या नावाखाली 'अॅपल' कंपनीने चार्जर पुरविणे बंद केलं होतं...त्यामुळे ग्राहकांना नवीन चार्जर घेण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत होता त्यामुळे असं सुनावत न्यायालयाने दंड सुनावला.
Continues below advertisement