Near Earth Objects Special Report : पृथ्वीजवळ आलेल्या लघुग्रहाने वाढवली होती चिंता! मोठा धोका टळला

Continues below advertisement

एका टोलेजंग इमारतीएवढा म्हणजे सुमारे तीनशे मीटर आकाराचा लघुग्रह मंगळवारी पहाटे पृथ्वीजवळून पुढे सरकला. पण काही वेळासाठी या लघुग्रहाने वैज्ञानिकांना चिंतेत टाकलं होतं. कारण या काळात तो पृथ्वीला धोकादायक ठरु शकेल इतक्या अंतरावरुन गेला. यावेळी नेमकं काय घडलं. लघुग्रह नेमका काय प्रकार आहे. पृथ्वीसाठी ते धोकादायक ठरु शकतात का जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram