Bhagwan Gad Dasara Melava : भगवान गडावर कोणाचा दसरा मेळावा? करुणा शर्मांच्या घोषणेमुळे वादाची शक्यता

शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून संघर्ष सुरू असताना आता भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून नवा ट्विस्ट समोर आलाय. करुणा शर्मा यांनी भगवान गडावर मेळावा भरवणार असल्याचं म्हटलंय.. आता करुणा शर्मांना मेळावा घेता येईल की नाही? याबाबत साशंकता असली तरीही भगवानगडाच्या दसरा मेळाव्याचं महत्त्व सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola