Ashraf Ghani : अशरफ गनी यांना मोठा झटका! अशरफ गनींचे बंधू हशमत गनींंनी तालिबानशी मिळवला हात
Continues below advertisement
तालिबाननं वर्चस्व मिळवल्यानंतर देश सोडून पळालेल्या अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांना मोठा झटका बसलाय. अशरफ गनी यांचे बंधू हश्मत गनी अहमदजई यांनी तालिबानशी हातमिळवणी केलीय. तालिबानी नेते आणि धर्मगुरुंची त्यांनी भेट घेतली... या बैठकीनंतर हश्मत गनी यांनी तालिबान संघटनेला पाठिंबा देत होत असल्याचं जाहीर केलंय.
Continues below advertisement