Ghani Brothers : भाऊबंदकीचा तालिबानी पॅटर्न, Ashraf Ghani च्या भावाचं तालिबान्यांशी संधान

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांचा भाऊ हश्मत गनी अहमदजई हे तालिबानमध्ये सहभागी झाले आहेत. तालिबानचे नेते आणि धर्मगुरु यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हश्मत गनी यांनी तालिबान संघटनेत सहभागी होत असल्याचं जाहीर केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola