Amrullah Saleh यांनी स्वतःला राष्ट्रपती म्हणून घोषित केलं, Afghanistanमधील सत्तासंघर्ष तीव्र होणार?

अफगाणिस्तानातला सत्तासंघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. तालिबान्यांना न जुमानता अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचा राष्ट्रपती घोषित केलं आहे. तर, दुसरीकडे तालिबान्यांकडूनही राष्ट्रपतीपदासाठी मुल्ला बरादर याचं नाव सर्वात पुढे आहे या सगळ्याच कोलाहलामुळे सत्तेसाठी अफगाणिस्तानात संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं निर्माण झाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola