America Snow Fall: बर्फवृष्टीचा कहर, ५० वाहनं धडकली, अपघातात ३ मृत्युमुखी ABP Majha
Continues below advertisement
अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया राज्यात सध्या बर्फवृष्टीचा कहर दिसून येतोय. ही बर्फवृष्टी एवढी गंभीर होती. की यामुळे ५० वाहनं एकमेकांवर आदळून अपघात झालाय.. दुर्दैवानं यात ३ नागरीकांचा जीव गेलाय. हा अपघात इतका भयंकर होता. की काही कार्समध्ये आगही लागली... तुफान बर्फवृष्टीनं इथे दृश्यमानता कमालीची घटली होती. त्यात चालकांचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला.
Continues below advertisement