Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्यांना मायदेशी आणणार, 'ऑपरेशन गंगा' मध्ये वायूसेना सहभागी होणार

Continues below advertisement

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना पोलंड सीमामार्गे मायदेशी आणण्यात येणार आहे.  पोलंड-यूक्रेनवरील shehyni-medkya सीमेवरील अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी पोलंडमधील भारतीय दूतावासाकडून प्रयत्नांना सुरुवात झाली आहे.  ऑपरेशन गंगा मध्ये आता वायूसेनाही सहभागी होणार आहे, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram