Russia Ukraine Crisis:युक्रेन सीमेवर भारतीय मदतीच्या प्रतीक्षेत, वायुदलाचा 'संकटमोचक' युक्रेन सीमेवर
abp majha web team
Updated at:
02 Mar 2022 08:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या कुठे किती भारतीय आहेत ते देखील समजलं आहे