Taliban In Afghanistan : अमेरिकी सैन्यांच्या माघारीनंतर तालिबान्यांचा क्रूर चेहरा समोर : ABP Majha

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच काबूल सोडलं. अमेरिकी सैन्यांच्या माघारीनंतर तालिबान्यांचा क्रूर चेहरा समोर आणणार एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये एक अमेरिकचे ब्लॅक हेलिकॉप्टर आकाशात उडताना दिसत असून त्याला एक व्यक्ती दोरीने बांधलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही मनाचा थरकाप उडेल. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola