Afghanistan Crisis : अफगाणिस्तानावर तालिबान्यांचा ताबा ; कर्नल सतीश ढगे 'माझा'वर ABP Majha

अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर आता तालिबान (Taliban) या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये धुमाकूळ घातला असून एकावर एक प्रदेशावर नियंत्रण प्रस्थापित करायला सुरु केली आहे. कंदहार (Kandahar) जिंकल्यानंतर आता तालिबानने जलालाबाद हे मोठं शहरही आपल्या ताब्यात घेतलं असून आता Kabulवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आता पुन्हा एकदा अनागोंदीच्या वातावरणात सापडणार हे स्पष्ट झालंय.  या अनागोंदीचा नेमका परिणाम काय होणार? भारताला यापासून धोका संभवू शकतो का? या साऱ्याच गोष्टींवर 'माझा'ने कर्नल सतीश ढगे याच्याशी केलेली बातचित. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola