Afghanistan Blast: अफगाणिस्तानमध्ये मशिदीबाहेर स्फोट, २० जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
02 Sep 2022 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मोठा स्फोट झाला. यामध्ये तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला मुजीब उर रहमान अन्सारी मारला गेलाय. ही घटना गाजारघ शहरात घडलीय. या हल्ल्यामागे इसिसच्या खोरासान गटाचा हात असल्याचं मानलं जातंय.