Pune : पौष्टीक खाऊची आजीबाईंची स्पर्धा, दीडशे आजींचा सहभाग
Continues below advertisement
भारत सरकारतर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिल्या आठवडा हा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यानिमिमित पुण्यात आजीबाईंची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पाहूया...
Continues below advertisement