Global Warming : एका बेटाच्या आकाराचा, जगातील सर्वात मोठा हिमनग तुटला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2021 01:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्लोबल वॉर्मिगचे परिणाम नेमके काय असतात, याचं उदाहरण म्हणजे अंटार्क्टिकामधील ही घटना. जिथं जगातील सर्वात मोठा हिमनग तुटला आहे. जागतिक तापमानवाढीचे हे परिणाम विचार करायला भाग पाडणारे.