MiG-21 Aircraft Crashed : MiG-21 लढाऊ विमान कोसळलं; स्क्वॉड्रन लीडरचा मृत्यू

पंजाबमधील मोगाजवळ गुरुवारी रात्री उशिरा, भारतीय वायुसेनेचं एक बायसन लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं. नियमित प्रशिक्षण सुरु असताना ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटनेबाबत वायुसेनेनं दु:ख व्यक्त करत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय वायुसेनेच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola