Monkeypox Special Report : मंकीपॉक्सचा ९५ टक्के प्रादुर्भाव लैंगिक संबंधांद्वारे, महत्वाचं संशोधन
Monkeypox Special Report : आता बातमी सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी. जगभरात मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावानं चिंता वाढवलीय. त्यानंतर मंकीपॉक्स होण्यामागंची लक्षणं शोधली गेली. त्यात सर्वात मोठं कारण पुढे आलंय, त्यानं समलिंगी संबंध असलेल्या पुरुषांची चिंता वाढू शकते. काय आहे हे कारण... आणि कोणती लक्षणं आहेत पाहुयात..