Japan Bhukamp : 7.3 रिश्टर स्केलच्या भूकंपानं जपान हादरला, किनारपट्टीच्या भागात त्सुनामीचाही इशारा
Continues below advertisement
7.3 रिश्टर स्केलच्या भूकंपानं जपान हादरला, किनारपट्टीच्या भागात त्सुनामीचाही इशारा. जपानमधल्या २० लाख घरांची वीज गायब, राजधानी टोकियोलाही भकंपाचे हादरे, जपानमधल्या २० लाख घरांची वीज गायब
Continues below advertisement