Israel : इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
जयदीप मेढे
Updated at:
25 Sep 2024 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIsrael : इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
इस्रायलकडून गेल्या अनेक दिवसांपासून लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर बॉम्बहल्ले सुरू, इराण समर्थित हिजबुल्लाह संघटनेला नष्ट करूनच राहणार, इस्त्रायलचा इशारा.