Raj Thackeray Vidarbh Duara : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, दोन दिवस अमरावतीत

Raj Thackeray Vidarbh Duara : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ,  दोन दिवस अमरावतीत

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच अमरावतीत आगमन  अमरावती रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्त्या कडून जोरदार स्वागत...  राज ठाकरे यांच्या मनसेचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ  आज 27 आणि 28 असे दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर...  विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत घेणार राज ठाकरे बैठक...  आज 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा...  उद्या 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा..  विधानसभा निवडणूकीसाठी विदर्भातुन पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola