साडेपाच हजार कोटींचा घटस्फोट, दुबईचे सुलतान मोहम्मद बिन रशिद-हया हुसेन यांचा Divorce
Continues below advertisement
दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम आणि त्यांची सहावी पत्नी हया बिंत अल हुसेन यांच्यात काडीमोड झालाय. शेख मोहम्मद यांना त्यांची पत्नी आणि मुलांना पोटगीच्या स्वरुपात तब्बल साडेपाच हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ब्रिटनच्या न्यायालयानं हा निर्णय दिलाय.
Continues below advertisement