भास्कर जाधवांच्या नकलेनंतर वाद वाढला, फडणवीस-जाधव यांच्यात शाब्दिक चकमक, सत्ताधारी-विरोधक भिडले

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम बदलून घेण्याची महाविकास आघाडीवर वेळ आली आहे. गुप्त मतदान झाले तर सरकारमधील आमदार आपला असंतोष दाखवतील याची सरकारला भीती आहे. राज्य सरकार घाबरलेलं आहे. सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola