Womens Day Special | महिलादिनाच्या निमित्ताने ‘व्हॅली क्राॅसिंग’ चं आयोजन

जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने पुण्यातील सह्याद्री एडव्हेंचर इन्स्टीट्यूटतर्फे एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. महिलांमध्ये साहसी खेळांची आवड निर्माण व्हावी, त्याचं मनोधैर्य वाढावं यासाठी महिलांसाठीच ‘व्हॅली क्राॅसिंग’ चं आयोजन करण्यात आलं होतं. ((पुण्यातील वेताळ टेकडीवर व्हॅली क्राॅसिंगचा अनुभव महिलांना घेता आला. यामध्ये अगदी ५ वर्षांपासून ते ५० वर्षांच्या वयोगटातील महिलांनी भाग घेतला. ))अनेक महिला गृहिणी सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी पहिल्यांदाच असा थरारक अनुभव घेतला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola