Yes Bank | येस बँकेवरील निर्बंधामुळे सरकारची कर्जमाफी योजना अडचणीत | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
येस बँकेवर आरबीआयनं लावलेल्या आर्थिक निर्बंधाचा फटका ठाकरे सरकारच्या कर्जमाफी योजनेला बसताना पाहायला मिळतोय. कारण, राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आयएफएससी कोडसह अनेक सेवा येस बँकेकडून घेतात. पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट
Continues below advertisement