WEB EXCLUSIVE | अमरावती कोविड रुग्णालयाची धुरा महिला डॉक्टरांकडे | Women's Day Special

Continues below advertisement

अमरावती कोविड रुग्णालयात 350 रुग्ण असलेल्या हॉस्पिटल मध्ये 27 डॉक्टर सेवा देतायत ज्यामध्ये तब्बल 20 डॉक्टर ह्या महिला असून 24 तास ह्या महिला डॉक्टर मागील एक वर्षांपासून रुग्णांची सेवा करत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या महिला डॉक्टर तरुण असून, कोणतीही भीती न बाळगता सगळ्यांना कोरोनाची बाधा ही झाली त्यातून बरे होऊन परत कोविडच्या वार्डात, आयसीयु मध्ये रुग्णांची सेवा करत आहे. राज्यात सध्या अमरावती जिल्हा हा हॉटस्पॉट असून याठिकाणी दोन आठवड्याचं लॉकडाऊन ही लावण्यात आलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram