International Women's Day | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून महिला दिनाच्या शुभेच्छा!
जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपण जर जबाबदारी घेतली नाही तर महिला दिनाच्या शुभेच्छा पोकळ ठरतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Tags :
Womens Day 2021 In India Happy Womens Day International Womens Day 2021 Womens Day 2021 Happy Womens Day 2021 International Womens Day Womens Day