ठाकरे सरकार विदर्भ, मराठवाड्याला हक्काचा निधी मिळवून देणार? विकास महामंडळांना मुदतवाढ मिळणार?
विकास निर्देशांकात विदर्भातील 60 तालुके पिछाडीवर आहेत, तर निधी दुसरीकडे वळता होण्याची सुधीर मुनगंटीवार यांना भीती आहे. ठाकरे सरकार विदर्भ, मराठवाड्याला हक्काचा निधी मिळवून देणार? विकास महामंडळांना मुदतवाढ मिळणार? हे प्रश्न सध्या विदर्भ मराठवाड्याच्या सर्वपक्षीय नेत्यांना सतावत आहेत.
Tags :
Marathwada Vikas Vidarbha Vikas Nitin Raut Marathwada Vidarbha Special Report Devendra Fadnavis