Suresh Prabhu | निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठं नुकसान, मदतीसाठी सुरेश प्रभूंचं केंद्राला साकडं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणाला आता केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी सुरेश प्रभू यांनी केली आहे.