सौरव गांगुली राजकारणाच्या मैदानात?गांगुली आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या भेचीनंतर चर्चांना उधाण

सौरव गांगुली ने काल पश्चिम बंगाल राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे आता सौरव  गांगुली भाजपकडून सक्रिय राजकारणात उतरणार अशी चर्चा सुरू झाली आहे. सौरव कदाचित भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतो असेही म्हटले जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola