Nashik Mayor | नाशिकच्या महापौर निवडणुकीत मनसे भाजपसोबत की महाशिवआघाडीत? | ABP Majha

Continues below advertisement

नाशिकमध्ये महापौरपदासाठी चुरशीची लढत सुरु असताना आता चक्क भाजप कार्यकर्त्यांनी मनसेच्या नगरसेवकांची भेट घेतली आहे.

नाशिकमध्ये मनसेचे पाच नगरसेवक आहेत. त्यात आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. या संभाव्य स्थानिक महाशिवआघाडीला अद्याप मनसेने पाठिंबा जाहीर केला नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मनसे नगरसेवकांची भेट घेतल्याचं समजतंय.  तेव्हा आता मनसे भाजपसोबत जाणार की स्थानिक महाशिवआघाडीसोबत हे पाहणं महत्वाचं असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram