Kolhapur Mayor | कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर | कोल्हापूर | ABP Majha

Continues below advertisement

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची निवड कऱण्यात आली आहे.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या निवडणुकीला सामोऱ्या गेल्या. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे संजय मोहिते यांची निवड कऱण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर लाटकर समर्थकांनी एकच जल्लोष केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram